Night out in a tent with NatureColors of Villageकाजवा महोत्सव FireFly Festival

Night out in a tent with Nature

“संह्याद्रीच्या कुशीत, गार गार थंड हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात, पोपटीचा आस्वाद घेत रात्रीचा टेंटमध्ये राहण्याचा आनंद लुटण्यासाठी ‘ खांडशी अॅग्रो इको टुरिझम ‘ घेऊन येत आहे डे अॅड नाईट ट्रीप.”

Colors of Village

All Natural Flowers and Plants

काजवा महोत्सव FireFly Festival

"खूष खबर " "खूष खबर " ☘ खूष खबर☘ 🐝 काजवा महोत्सव 🐝 रात्रीचा मस्त काळोख, गार वारा, शेता भोवती करवंदाची जाळी आणि चांदणं भरलेले आकाश! अशा रम्य वातावरणात हळूहळू भोवतीने आनंदाचे प्रकाशकण फेकणारे असंख्य काजवे फेर धरू लागतात तेव्हा जणू आकाशातल्या चांदण्या जमिनीवर आल्याचा भास होतो! 🍀हाच आनंद तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. मागील वर्षीच्या भरघोस यशानंतर. खांडशी अॅग्रो इको टुरिझम अंतर्गत हाईडआऊट पाॅईंट च्या सौजन्याने प्रदूषणमुक्त व निसर्गरम्य वातावरणात # काजवा महोत्सव # आयोजित करत आहोत दि.25मे ते 15 जून 2018 दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सोबत तुमच्या पसंतीचे चवदार व्हेज /नाॅनव्हेज जेवण तेही अल्प दरात. (व्हेज 350₹/ नाॅनव्हेज 450₹) 3 ते 10 वर्षा पयॆंत मोफत 10 वर्षा पुढील पुर्ण पैसे. स्थळ :- हाईडआऊट पाॅईंट द्वारा :-भूषण रणदिवे व वैदेही रणदिवे उंबरवाडी खांडशी, ता.मावळ,जि. पूणे 410405 (पुण्यापासून 60 किलोमीटर व लोणावळ्या पासून 32 किलोमीटर कामशेत पासून 14 किलोमीटर ) जुन्या मुंबई पूणे रस्त्याने कामशेत येथे यावे. तिथून नाणे, काब्रे, गोवित्री मार्गाने उंबरवाडीला यावे. #बुकिंगसाठी व्हाॅट्सअप /मोबाईल क्रमांक 9226290062,9226391870 पुणे भरत देशपांडे मो. 9422305091 वेबसाईट: www.hideoutpoint.com ट्रेनने मुंबईहून आल्यास लोणावळा येथे उतरून लोकलने कामशेतला यावे पुण्याहून आल्यास लोकलने कामशेतला उतरावे लोणावळा येथून :-3:40, 5:25, 6:20 कर्जत पॅसेंजर 12:40 पुण्याकडे 10:50 ,11:54, कामशेत पासून नेण्या आणण्याची सोय. तसेच मुक्कामासाठी टेंट, बंगला उपलब्ध. त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येईल. तर चला लवकर बुकिंग करा व काजवा महोत्सवाचाआनंद घ्या. त्वरा करा. 👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦 आपल्या कुटुंबासमवेत काजवा महोत्सवाचा आनंद घ्या. 👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦 बुकिंग सुरू. क्रुपया येण्यापूर्वी २ दिवस आधी बुकिंग करावे. ☘☘☘☘☘☘☘☘

F
FireFly Festival Is Back (Don’t Miss it)
Enjoy FireFly Festival at Khandshi Agro Eco Tourism from 25-MAY-2018 to 15-JUNE-2018…

Read More
FAMILY OUTING NEAR PUNE AND MUMBAI
FUN WITH FAMILY OUTING
>Read More
GREEN PLACE NEAR PUNE
LIVE WITH BEST FRIENDS
>Read More
PICNIC SPOT NEAR MUMBAI AND LONAVALA
CLOSE TO MUMBAI AND LONAVALA
>Read More

Checkout recent clicks by our visitors

PHOTO GALLERY
NIGHT OUT IN TENT PACKAGE
FacebookTwitterGoogle+WhatsAppShare