Enjoy FireFly Festival at Khandshi Agro Eco Tourism from 25-MAY-2022 to 15-JUNE-2022 with family/ friends (between 6 PM to 10 PM.)
Package Includes – Tea on arrival
Dinner – Veg (Rs 500) and Non-Veg (Rs. 600)
// श्री //
“खूष खबर ” “खूष खबर ”
☘ खूष खबर☘
🐝 काजवा महोत्सव 🐝
रात्रीचा मस्त काळोख, गार वारा, शेता भोवती करवंदाची जाळी आणि चांदणं भरलेले आकाश! अशा रम्य वातावरणात हळूहळू भोवतीने आनंदाचे प्रकाशकण फेकणारे असंख्य काजवे फेर धरू लागतात तेव्हा जणू आकाशातल्या चांदण्या जमिनीवर आल्याचा भास होतो!
🍀हाच आनंद तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. मागील 4 वर्षीच्या भरघोस यशानंतर आणि दोन वर्षाच्या कोविडच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर. खांडशी अँग्रो इको टुरिझम अंतर्गत हाईडआऊट पाॅईंट च्या सौजन्याने प्रदूषणमुक्त व निसर्गरम्य वातावरणात # काजवा महोत्सव # आयोजित करत आहोत
दि.25 मे ते 15 जून 2022
दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सोबत तुमच्या पसंतीचे चवदार व्हेज /नाॅनव्हेज जेवण तेही अल्प दरात.
(व्हेज 500₹/ नाॅनव्हेज 600₹)
3 ते 8 वर्षा पर्यंत मोफत 8 वर्षा पुढील पुर्ण पैसे.
स्थळ :- हाईडआऊट पाॅईंट
द्वारा :-भूषण रणदिवे व वैदेही रणदिवे
उंबरवाडी खांडशी, ता.मावळ,जि. पूणे 410405
(पुण्यापासून 60 किलोमीटर व लोणावळ्या पासून 32 किलोमीटर कामशेत पासून 14 किलोमीटर ) जुन्या मुंबई पूणे रस्त्याने कामशेत येथे यावे. तिथून नाणे, काब्रे, गोवित्री मार्गाने उंबरवाडीला यावे.
#बुकिंगसाठी व्हाॅट्सअप /मोबाईल क्रमांक
9226290062, 9226391870, 8698767776
पुणे भरत देशपांडे मो. 9422305091 वेबसाईट: www.hideoutpoint.com
ट्रेनने मुंबईहून आल्यास लोणावळा येथे उतरून लोकलने कामशेतला यावे पुण्याहून आल्यास लोकलने कामशेतला उतरावे
लोणावळा येथून :-3:40, 5:25, 6:20 कर्जत पॅसेंजर 12:40
पुण्याकडे 10:50 ,11:54,
कामशेत पासून नेण्या आणण्याची सोय. तसेच मुक्कामासाठी टेंट उपलब्ध. त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येईल.
तर चला लवकर बुकिंग करा व काजवा महोत्सवाचाआनंद घ्या.
त्वरा करा. 👨👩👧👦👨👩👧👦👨👩👧👦 आपल्या कुटुंबासमवेत काजवा महोत्सवाचा आनंद घ्या. 👨👩👧👦👨👩👧👦
बुकिंग सुरू. क्रुपया येण्यापूर्वी २ दिवस आधी बुकिंग करावे.
☘☘☘☘☘☘☘☘